Skip to content

पक्षिमित्र अंक

मुखपृष्ठ –
तिबोटी खंड्या
(Oriental Dwarf Kingfisher)

श्री. मिलिंद देशमुख.
वन्यजीव छायाचित्रकार, नाशिक.

पक्षिमित्र

संपादक – किरण मोरे

वर्ष – १६ वे

अंक – ४ था

१ जुलै २०२६

पाने – २४

पर्जन्यमान आणि स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम: अल-निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान सरासरी पेक्षा कमी राहणार आहे. परिणामी अनेक जलसाठ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येत्या हिवाळ्यातील स्थलांतराच्या काळात पक्षांवर याचा काय आणि कसा परिणाम होणार आहे हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. पक्षीमित्रांनी आपापल्या भागात याची लक्ष देऊन नोंद करावी आणि त्याची माहिती महाराष्ट्र पक्षीमित्रकडे कळवावी असे आपणास आवाहन करण्यात येत आहे.


श्री. शरद आपटे यांच्या “दयाळ पक्षी – आयुष्यभर गायन शिकणारा पक्षी” या शोधनिबंधाची श्रीनगर मध्ये राष्ट्रीय परिषदेत निवड: पक्ष्यांच्या गायनावर आधारित हे संशोधन अत्यंत आगळे-वेगळे आहे. त्यांच्या अभ्यासाचा मुख्य पैलू दयाळ या पक्षाच्या निरंतर गाणे शिकण्याच्या क्षमतेचा (Open Ended Learning) चा अभ्यास आहे. श्रीनगर सारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर सांगलीच्या एका तज्ज्ञाने अशा क्लिष्ट विषयावर मांडणी करणे ही सांगली जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी, तसेच “महाराष्ट्र पक्षीमित्र” साठी देखील एक अभिमानास्पद बाब आहे.

2026

2026

मुखपृष्ठ –
मोठा पाणकावळा
(Great cormorant)

श्री. दिग्विजय लांडे
वन्यजीव छायाचित्रकार, नागपूर

मुखपृष्ठ –
मध्यम सुरय,
छोटा तुरेवाला सुरय
(Sandwich Tern, Lesser Crested Tern)

श्री. अविनाश भगत
पक्षी अभ्यासक, मुंबई

2021-2025

2016-2020

2011-2015

2010