Skip to content

पक्षिमित्र अंक

पक्षिमित्र

संपादक – किरण मोरे

वर्ष – १६ वे

अंक – २ रा

१ जानेवारी २०२६

पाने – २४

सप्रेम नमस्कार,
यावर्षीचे म्हणजे २०२५ चे, ३८ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन हे अमरावती येथे वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था (WECS) यांच्या यजमानपदाखाली दिनांक १ व २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अतिशय उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाले. या संमेलनात राज्यातून २५० आणि स्थानिक ५० असे एकूण ३०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. इतकी भरगच्च उपस्थिती हा आजवरच्या संमेलनाचा उच्चांक ठरला. संमेलनातील उपस्थितीशिवाय दोन्ही दिवस दर्जेदार सादरीकरणे व विविध उपक्रम यांनी हे संमेलन विशेष ठरले.

2021-2025

2016-2020

2011-2015

2010