Skip to content

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२६ (प्रस्ताव आमंत्रित)

पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, जनजागृती, पक्षी उपचार, सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती/ संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने २०१९ पासून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे पुरस्कार देण्यात येत असतात. त्यानुसार २०२६ या वर्षासाठी खालील पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तिथि – दि १५ ऑक्टोबर २०२६

पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कारासाठी भरावयाचा अर्जाचा नमुना (व्यक्ती करिता)

महाराष्ट्र पक्षीमित्र पुरस्कारासाठी भरावयाचा अर्जाचा नमुना (सबंधित मुद्द्यातील माहिती अपेक्षित) (व्यक्ती आणि संस्था करिता)

महाराष्ट्र पक्षीमित्र पक्षी साहित्य  पुरस्कारासाठी भरावयाचा अर्जाचा नमुना (व्यक्ती करिता)

या पुरस्काराची माहिती पुढीलप्रमाणे: