Skip to content

teamPakshimitra

महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार (२०२५) जाहीर

पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार श्री. गोविंद सबनीस यांना जाहीर. पक्षी सबंधित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला यामध्ये दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येत असत. आता ही  पुरस्कारांची संख्या एकूण सात… Read More »महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार (२०२५) जाहीर

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२५ (प्रस्ताव आमंत्रित)

पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, जनजागृती, पक्षी उपचार, सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती/ संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने २०१९ पासून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे पुरस्कार देण्यात येत असतात. त्यानुसार २०२५ या वर्षासाठी… Read More »महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२५ (प्रस्ताव आमंत्रित)

महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार (२०२४) जाहीर

“महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२४ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार पंढरपूर येथील श्री. गोविंद रघुनाथ सबनीस यांना जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२४ (प्रस्ताव आमंत्रित)

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, जनजागृती, पक्षी उपचार, पक्षी सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने २०१९ पासून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे पुरस्कार… Read More »महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२४ (प्रस्ताव आमंत्रित)

पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार २०२३

महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार श्री. दिगंबर गाडगीळ यांना जाहीर अमरावती: गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२३ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार नाशिक  येथील श्री. दिगंबर गाडगीळ यांना… Read More »पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार २०२३

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२३

पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धक, जनजागृती, पक्षी उपचार, सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती / संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्धेशाने २०१९ पासून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे पुरस्कार देण्यात येत आहेत. यावर्षी २०२३ सालासाठी… Read More »महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२३

२०२३-२४ या वर्षातील शिष्यवृत्ती

Late Annasaheb Waze memorial / Late Prakash Gole Maharashtra Pakshimitra Fellowship २०२३-२४ या वर्षातील शिष्यवृत्ती स्व. अण्णासाहेब वझे यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री. उदय वझे, अकोला यांनी प्रायोजित केली आहे नियमावली – १. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा. किमान १२ वी पास, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण… Read More »२०२३-२४ या वर्षातील शिष्यवृत्ती