महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२५ (प्रस्ताव आमंत्रित)
पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, जनजागृती, पक्षी उपचार, सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती/ संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने २०१९ पासून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे पुरस्कार देण्यात येत असतात. त्यानुसार २०२५ या वर्षासाठी… Read More »महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२५ (प्रस्ताव आमंत्रित)