"महाराष्ट्र पक्षीमित्र" संस्थेचे आजीवन सभासदत्व घेण्यासाठीची लिंक
ह्या "महाराष्ट्र पक्षीमित्र" संस्थेचे आजीवन सभासदत्व ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी खालील अकाऊंटला संस्थेचे आजीवन शुल्क (रुपये १, ०००/- मात्र) भरून त्याचा Screen Shot Save करून ठेवावा.
Bank Name: Bank of Maharashtra, Amravati (MH) Branch
IFSC Code: MAHB0000639
Account Name: Maharashtra Pakshimitra
Account No.: 6003 6812 017
तसेच त्यानंतर खालील ONLINE स्वरूपाचा फोर्म भरावा. त्यामध्ये योग्य ठिकाणी आपण केलेल्या शुल्क अदायगीचा (रुपये १००० भरल्याचा) Save करून ठेवलेला Screen Shot लावून आपला फॉर्म SUBMIT करावा.Click here for online Membership Application
अशा प्रकारे आपली आजीवन सदस्यत्व घेण्याची प्रक्रिया केवळ दहा मिनिटात पूर्ण होईल.
तसेच आपल्या परिचयातील ज्या व्यक्तींना महाराष्ट्र पक्षिमित्र चे आजीवन सभासदत्व घ्यावायचे आहे, त्यांना आपण वरील लिंक पाठवू शकता.
खालील QR code वापरून देखील सभासदत्व शुल्क भरता येईल.